testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

चहा की कॉफी...

चहा म्हणजे उत्साह..
कॉफी म्हणजे स्टाईल..!

चहा म्हणजे मैत्री..
कॉफी म्हणजे प्रेम..!
चहा एकदम झटपट..
कॉफी अक्षरशः निवांत...

चहा म्हणजे झकास..
कॉफी म्हणजे वाह मस्त...!

चहा म्हणजे कथासंग्रह...
कॉफी म्हणजे कादंबरी...!

चहा नेहमी मंद दुपार नंतर...
कॉफी एक धुंद संध्याकाळी...!

चहा चिंब भिजल्यावर...
कॉफी ढग दाटुन आल्यावर...!

चहा = discussion..
कॉफी = conversation...!

चहा = living room....
कॉफी = waiting room...!
चहा म्हणजे उस्फूर्तता...
कॉफी म्हणजे उत्कटता...!

चहा = धडपडीचे दिवस...
कॉफी = धडधडीचे दिवस...!

चहा वर्तमानात दमल्यावर...
कॉफी भूतकाळात रमल्यावर...!

चहा पिताना भविष्य रंगवायचे...
कॉफी पिताना स्वप्न रंगवायची...!


यावर अधिक वाचा :

मराठी बिग बॉसचे घर प्रेक्षकांच्या भेटीला

national news
बिग बॉसचे मराठमोळं घर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. आपणही बिग बॉसच्या घरात जावे अशी ...

काय मत आहे तुमचं...???

national news
बिग बाजार / D mart मध्ये बायकोच्या मागे निरर्थक हिंडतांना अनेक केविलवाणे नवरे मी ...

करिश्माला करायचाय माधुरीचा बायोपीक

national news
अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या खूप खूश आहे. तिच्या खुशीचे कारणही तितकेच खास आहे. एकीकडे ती ...

चांदोमामाला अगदी जवळून पाहता येणारी मून व्हॅली

national news
आपला बालपणीचा सवंगडी चांदोमामा म्हणजे चंद्रावर जाण्याची संधी आपल्याला कधी मिळेल कोणास ...

पराक्रमाच्या गाथा सांगणारा 'फर्जंद' ठरतोय महत्त्वाचा

national news
प्रेम कहाण्यांपेक्षा पराक्रमांच्या गाथा मांडणारे चित्रपट नेहमीच तरुणांचे आकर्षणबिंदू ...