Widgets Magazine

whats app jokes : गळा कुठुन लिक होतोय

नवरा थकलेला, ऑफिसमधुन घरी आलेला असतो...
नवरा : प्यायला पाणी आण गं?
बायको : तहान लागली आहे का ?
नवरा (संतापून): नाही माझा गळा कुठुन लिक होतोय ते चेक करायचा आहे.


यावर अधिक वाचा :