शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

मराठी विनोद : करुंम कुरुंम

नवरा जेवताना बायकोला म्हणाला - '' आज पोळ्या करपल्यात '' 
.
तिने वळुन त्याकडे रागाने बघीतलं .... !!
.
तो लगेच बोलला,
.
.
फार छान लागतायत , " करुंम कुरुंम '