testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पुरुषांचं आयुष्य

Last Updated: मंगळवार, 31 जानेवारी 2017 (17:05 IST)
सुखी असण्याची ७ कारणं.. १. त्यांचं आडनाव आयुष्यभर एकच असतं.
२. त्याचं फोनवरचं संभाषण ३० सेकंदात संपतं.
३. ५/६ दिवसांच्या सहलीसाठी त्यांना एक जीन्स
पुरेशी असते.

४. कोणी त्यांना आमंत्रण द्यायला विसरलं तरीही त्यांची मैत्री टिकून राहते.

५. आयुष्यभरासाठी त्यांची एकच hair style
टिकून राहते.

६. २५ नातेवाईकांसाठी खरेदी करायची असेल तर त्यांना २५ मिनिटे
पुरतात.

७. एखाद्या पार्टीला
गेल्यावर दुसऱ्या माणसाने same शर्ट
घातलेला बघून त्यांना मत्सर वाटत नाही उलट ते त्या पार्टीत चांगले मित्र बनून जास्त एन्जॉय
करतात


यावर अधिक वाचा :