Widgets Magazine
Widgets Magazine

हळूहळू वय निघून जातं........

whats app messages
Last Modified गुरूवार, 9 मार्च 2017 (12:33 IST)
हळूहळू वय निघून जातं........
जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं.
कधी कुणाची आठवण खूप सतावते.
कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते.
किनाऱ्यांवर सागराचा खजाना नाही येत.
पुन्हा जीवनात मित्र जुने नाही येत........
Widgets Magazine
जगा या क्षणांना हसून मित्रांनो.पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत ...

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :