Widgets Magazine
Widgets Magazine

आत्मविश्वास असावा तर असा..

मंगळवार, 16 मे 2017 (11:01 IST)

confidance

"एका संध्याकाळी अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा अणि त्यांची पत्नी मिशेल सहज गम्मत म्हणून एक सर्वसाधारण हॉटेल मध्ये जेवायला गेले होते.
 
हॉटेलचा मालक त्यांच्या जवळ आला अणि अध्यक्षांना आदबिने विचारले महोदय "मी तुमच्या पत्नीशी जरा खाजगित बोलू शकतो का.."
 
ओबामांनी होकार दिला...
 
त्यांचे बोलणे झाल्यावर ओबामांनी तिला उत्सुकतेने विचारले " असं काय विशेष की त्याला तुझ्याशी खाजगित बोलवेसे वाटले..?"
 
तिने सांगितले की, माझ्या तरुणपणी हा माझ्याशी लग्न करण्यासाठी अगदी वेडा झाला होता..
 
ओबामांनी म्हटले , अगं बरं झालं असतं नां..."आज तू ह्या छान हॉटेलची मालकींण असतीस..."
 
ती आत्मविश्वासाने उत्तरली, "अजिबात नाही..जर त्याने माझ्याशी लग्न केलं असतं तर आज तो अमेरिकेचा 
अध्यक्ष असता..."
 
"आत्मविश्वास असावा तर असा..
प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या यशामागे स्त्रीचाच हात असतो...."Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हास्यकट्टा

news

Whatsapp Message : ग्रुप

शेअर करावा युनिक फोटो ग्रुप नसावा कचरा डेपो चालवावी स्वतःची डोकी नको माहितीची फेका ...

news

कसे मान्य करावे? वय झाले

बालपण खेळण्यात गुंतले कुमार वयाला अभ्यासाने घेरले तारूण्य करीअरसाठी घातले जग रहाटी ...

news

तू आहे तर माझं मुल

मुलगा: आई.... मी जन्माला कसा आलोय? आई: मी एका बॉक्समध्ये मिठाई ठेवली होती, काही दिवसाने ...

news

बघा जमल्यास विचार करुन…..

तलवारीची जागा आता Android ने घेतली, त्या नादातच आजकालची कारटी ऊशिरा झोपली… माहीत नाही ...

Widgets Magazine