testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

डिप्रेशन मधून बाहेर पडण्याच्या औषधी

whats app messages
Last Modified शुक्रवार, 16 जून 2017 (14:21 IST)
माणूस काय करतो ?

कुढतो जास्त ,
अन रडतो कमी !
म्हणून त्याचं हृदय ,
धडधडत असतं नेहमी !
बोलणं कमी झाल्यामुळे ,


प्रश्न निर्माण झालेत !सारं काही असूनही ,


एकलकोंडे
झालेत !

भावनांचा कोंडमारा ,
होऊ देऊ नका !
हसणं आणि रडणं ,
दाबून ठेऊ नका !

आपल्या माणसांजवळ ,


व्यक्त झालं पाहिजे !

खरं खरं दुःख सांगून ,


मोकळं रडलं पाहिजे !

हसण्याने , रडण्याने ,
दबाव होतो कमी !
भावनांचा निचरा ,
ही Fresh होण्याची हमी !
कुणाशी तरी बोला म्हणजे ,

हलकं हलकं वाटेल !

दुःख जरी असलं तरी ,


मस्त जगावं वाटेल !
येऊद्यानं कंठ दाटून ,
काय फरक पडतो
?
आपल्या माणसाजवळच,
गळ्यात पडून रडतो !आपली माणसं , आपली माणसं ,बाजारात मिळत नसतात !

नाती-गोती जपून ती ,
निर्माण करावी लागतात !

भौतिक साधनं जमवू नका ,
आपली माणसं जमवा !
नाहीतर तुम्ही गरीब आहात ,
कितीही संपत्ती कमवा !

हाय , हॅलो चे मित्र बाबा ,

काही कामाचे नसतात !


तुझी पाठ वळली की ,कुत्सितपणे हसतात !

हसण्यासाठी , रडण्यासाठी ,
माणसं जपून ठेव !
नाहीतर मग घरात एखादा ,
" रोबोट "तरी
आणून ठेव !
रोबोटच्याच गळ्यात पडून ,

हसत जा , रडत जा !

शांत झोप येण्यासाठी ,

दररोज गोळ्या घेत जा !

दुःख उरात दाबून वेड्या ,
झोप येत नसते !
हसत खेळत जगण्यासाठी
माणसांचीच गरज असते ,इथून पुढे भिशी कर ,हसण्याची अन रडण्याची !
हीच खरी औषधं आहेत ,

डिप्रेशनच्या बाहेर पडण्याची !!


यावर अधिक वाचा :

अनुष्काच्या परीची आतापर्यंतची कमाई २१.०८ कोटी रुपयांची

national news
अनुष्का शर्माचा सिनेमा 'परी २' ने पहिल्या दिवशी साधारण ४ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या ...

बॉलिवूडला मिळाली आणखी एक शर्मा

national news
बॉलिवूडमध्ये सततच कोणी ना कोणी नवीन सुंदर चेहरा येत असतो. त्यामध्ये काही विशेष नाही. ...

‘#505’ हा मराठी लघुपटाची कान्सवारी

national news
जगप्रसिद्ध ‘कान्स’ या चित्रपट महोत्सवात यंदा मराठी झेंडा फडकणार आहे. बेळगावातील संकेत ...

'मर्क्युरी' चा टीझर लॉन्च

national news
येत्या एप्रिलमध्ये प्रभू देवाचा नवा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं नाव ...

रजनीकांत आले सोशल मीडियावर

national news
सुपरस्टार रजनीकांत चाहत्यांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी सोशल मीडियावर आले आहेत. यापूर्वी ते ...