Widgets Magazine
Widgets Magazine

मराठी विनोद : म्हणून तर life good आहे

बायकांचा रोज मूड वेगळा असतो
 
-कधी जाम खुश असतात 
- कधी चिडचिड करतात 
- कधी सगळ्या जगाचा राग येतो 
- कधी आपल्यावरच कसे कसे अत्याचार झाले हे आठवतं 
- कधी रोमँटिक असतात 
- कधी आवराआवरीचा मूड असतो 
- कधी राहू दे पसारा, कोण बघतंय असं असतं 
- कधी शॉपिंग करायचं असतं 
- कधी घराबाहेर पण पडायचं नसतं 
- कधी नवीन पदार्थ करायचा असतो 
- कधी शिळं खायचं असतं 
- कधी हे कधी ते, रोज नवीन !!
--कधी त्या छान दिसतात, कधी त्यांना स्वतःलाच त्या आवडत नाहीत 
 
बरेच husband लोक सकाळी उठलं कि  आधी हवामानाचा अंदाज घेतात ," आज काय परिस्थिती आहे " तसे adjust व्हायला, म्हणजे काय 'कलह नको '
 
भाजी आणायची आहे ? --आणतो 
 
लग्नाला जायचंय --झब्बा घालू  ? --घालतो 
 
असे बरेच .... 
 
तर बायका अशा का वागतात ? पुरुष त्या मानाने रोज same असतात. काही फरक नाही. 
 
तर बायका अशा का वागतात ?
स्त्रियांच्या शरीरात ४ वेगवेगळे female hormones असतात, Oestrogen, Progesterone, FSH  आणि LH . तर त्या चारही हॉर्मोन्सचे प्रमाण रोज वेगवेगळे असते . 
 
अधिक thyroid , BLSUGAR , त्या दिवशी केलेलं जेवण, दगदग असं सगळं मिळून त्यांची तब्येत ठरत असेल .
 
त्या मुळेच बायकांचे घराघरात मतभेद होत असतील. प्रत्येकीचI रोज मूड वेगळा असेल . 
 
पण बायका अशा आहेत म्हणून तर रंग आहेत, रस, गंध, निर्मिती आहे. जीवनाला स्वाद आहे  नाहीतर एकसुरी झालं असत...बेचव झाले असते ..  
बायका आहेत ....त्यांचा mood आहे म्हणून तर life good आहे  Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हास्यकट्टा

news

आनंदाची गोड बातमी....

तिसऱ्या फडताळामधील खालच्या कप्प्यातील साखरेवर पहिल्या फडताळामधील वरच्या कप्प्यातील ...

news

माश्याचा माणसाला शाप

जेव्हा माणसाने पहिल्यांदा मासा पकडला तेव्हा माश्याने माणसाला शाप दिला.... जसं आज तू ...

news

पुण्यातील शुध्द सात्विक विनोद

काल एका रिक्षात बसलो. रिक्षावाला असा काही रिक्षा चालवत होता, की मला कळतच नव्हते... की ...

news

दारू पिणे वाईट

शाळेत असताना जे शिक्षक ‍सांगायचे की दारू पिणे वाईट आहे... आता आर्मीमध्ये भरती ...

Widgets Magazine