testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मराठी जोक्स : Flip kart ने मूले मागवा

Last Modified गुरूवार, 6 जुलै 2017 (16:54 IST)
Girl: पप्पा एक Important गोष्ट होती.

Father:बोल ना.

Girl: मी एका
मुलावर प्रेम करते पण तो America मधे रहतो आहे * website मुळे ओळख झाली *
Facebook मुळे मैत्री झाली *Skype मुळे त्याने मला propose केले * Whatsapp
मुळे २ वर्षापासून प्रेम चालू आहे.
Father : really मग आता* Twitter
मधे लग्न कर * Make my trip मधे हनिमून कर * Flip kart ने मूले मागवा *
Gmail मधे receive करा Last ला * जर Husband अावडला नाही तर Olx मधे विकून
टाक!


यावर अधिक वाचा :