testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मराठी विनोद : "उबाका बस्की"

Last Modified शनिवार, 29 जुलै 2017 (15:22 IST)
"मीबी गेलथो" हे कोणत्याही आफ्रिकन महिलेचे नाव नाही ,
.
.
.

हे तुम्हाला नगरला गेल्यावर कळेल !


"उबाका बस्की" हे कुठल्याही रशियन माणसाचे नाव नाही,
.
.
.

हे तुम्हाला सांगलीत गेल्यावर कळेल !


"शायना झालाकाबे" हे कुठल्या जर्मन बाईचे नाव नाही,
.
.
.
.
.
.
.
हे मला नागपूरला गेल्यावर कळलं!.

"अस्का कराईलीस" हे कुठल्याही ग्रीक माणसाचे नाव नाही,
.
.
.

हे तुम्हाला कोल्हापूरात गेल्यावर कळेल !

"च्यापी फुकून" हे कुठल्याही जपानी
मुलीचे नाव नाही,
.
.
.

हे तुम्हाला लातुरला गेल्यावर कळेल!


यावर अधिक वाचा :