testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अडानी पालकाचं शिक्षकाला मराठी मिश्रित इंग्रजी पत्र !

jokes
Last Modified बुधवार, 7 फेब्रुवारी 2018 (11:52 IST)
Dear Sir,


I am सोनूची mummy.
कारण for writing letter is that on this year, there is लय तंगी this yearRain water not नीट.
So सोयाबिन not पिकलं well. Also मजुरीबी not available on daily.

*सोनूचे पप्पा*have bad व्यसन. Not daily but ते पितात कधी कधी.

We are not बेईमान,
We will not बुडवणार your money, so please keep भरोसा on us.

Our पोरगा सोनू is very हुशार, so give him उत्तम education and make him very big.


How to English बोलाचं please शिकवा him
and also dont give him पैशाचं tension. I will फेडील your पै न पै.

Sir, I am बारावी fail
Not पटाईत in English भाषा. काइ mistake असेल तर sorry.

Your faithfullyसोनूची mummy


यावर अधिक वाचा :

हा अमिताभ बच्चन पण ना...

national news
हा अमिताभ बच्चन पण ना... वेगळाच माणुस आहे. आधी कोण बनेगा करोडपती मध्ये पैसे जिंकायला ...

शी, बाई, Ja too...

national news
मी गेलो, शेक हॅंड न करता हात जोडून नमस्ते केलं, गप्प बसून राहिलो, चहाचा कप पण डायरेक्ट ...

प्रेमी जोडप्यांच 'गॅटमॅट' जुळवून देतोय सिनेमाचे टीझर

national news
प्रेम तर दोघांच्या मनात आहे, पण ते व्यक्त आधी कोण करणार?... या प्रश्नांमध्येच अनेकांचा ...

मी शिवाजी पार्क

national news
आपल्या आजूबाजूला काय घडते आहे हे डोळसपणे पाहून त्यात नाट्यमयता आणत दिग्दर्शक महेश ...

'राणी मुखर्जीला मी स्टार बनवले'

national news
करण जोहरला फिल्म लाईनमध्ये 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. करणच्या डायरेक्शनचा पहिला सिनमेा ...