testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आधी परकर बदला...

नवरा: का गं! ऐकतेस का, मला जर नगरसेवक केलं
तर मी अख्खं शहर बदलून टाकीन...
मला जर मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्र बदलून टाकीन...
आणि पंतप्रधान केलं
तर अख्खा देश बदलून टाकीन...
बायको:- तुम्हाला नेता
चावला काय? लय बडबडताय, हे बदलीन ते बदलीन.
दारू कमी प्या......
लुंगी समजून परकर घातलाय तो बदला आधी..


यावर अधिक वाचा :