गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

दारूड्याचे संस्कार

दोन म्हेवणे दारू प्यायला बसले.
पहिला: किती पाणी घालू?
दुसरा: मुळीच नाही.
पहिला: असे का?
दुसरा: आमच्याकडे मुलीच्या घरी पाणीदेखील पीत नाही... याला म्हणतात संस्कार....