गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

हुशार बायको

बायको: माझ्या हातून तुमचा निळा शर्ट ईस्त्री करतांना थोडासा जळाला.

नवरा: हरकत नाही, माझ्याकडे तसाच अजुन १ शर्ट आहे.

बायको: माहीत होतं मला, म्हणून तर त्या शर्टाचा तेव्हढा तुकडा कापून मी ह्या शर्टाला जोडला..!!!