Widgets Magazine
Widgets Magazine

दु:खातही आनंदाला कोठे तरी शोधायचे

whats app messages

 चालता चालता कधीतरी ठेच लागणारच,
जगायच म्हंटल्यावर दु:ख हे असणारच,
ठेच लागणार म्हणून चालायच का सोडायच,
दू:ख आहे म्हणून का जगायच सोडायच,
दु:खातही आनंदाला कोठे तरी शोधायचे,
आतुन रडतानाही दुस-याला हसवायचं  
ह्यालाच जगणे म्हणतात …
स्वतः रडूनही जो दुसऱ्याला हसवतो
दुसऱ्याच्या आनंदात आपले सुख पाहतो ….तो सुखी राहतो! Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हास्यकट्टा

news

सफलता नेहमी चांगल्या.....

सफलता नेहमी चांगल्या विचारातू येते, चांगले विचार हे नेहमी चांगल्या विचार ...

news

अभी अभी तो आयी हो बहार बन के छायी हो...

असं म्हणता म्हणता निरोप घ्यायची निरोप द्यायची वेळ आली ! आले, आले म्हणत ती आली आणि ...

news

दिन दिन दिवाळी भावाला ओवाळी.....

दिन दिन दिवाळी गायी म्हशी ओवाळी . . . . वसुबारसेला ।।१।। दिन दिन दिवाळी आरोग्य ...

news

दिपावलीच्या आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा

आनंदाची दिवाळी आली मन ही स्वच्छ करायला घ्या जुन्या दुःखद आठवणींची जळमटे काढून ...

Widgets Magazine