बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

आदिवासी शाळा

एका शिक्षकाची आदिवासी शाळेत बदली होते.
.
.
.
तिथल्या मुलांना शिक्षक विचारतो : मुलांनो, तुमचे जुने शिक्षक कसे होते?
.
.
.
सगळी मुले एका. - स्वरात उत्तर देतात : "स्वादिष्ट!!"