शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 26 नोव्हेंबर 2014 (00:16 IST)

आनंदी रहा प्रत्येक 'क्षणास'

दुःखाला सांगा 'खल्लास'
प्रत्येक दिवस असतो 'झक्कास'
नका होवू कधी 'उदास'
तुम्ही आहात एकदम 'खास'
आनंदी रहा प्रत्येक 'क्षणास'
प्रत्येक क्षण जगायचा ठेवा मनी 'ध्यास'
असूद्या स्वतःवर नेहमी 'विश्वास'