शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. इतर
Written By
Last Updated : गुरूवार, 4 सप्टेंबर 2014 (15:28 IST)

एक उंदीर वाघाच्या लग्नामध्ये

एक उंदीर वाघाच्या लग्नामध्ये फुल जोशात नाचत असतो..,
.
.
हत्ती येतो आणि पाहुन उंदराला विचारतो, अरे तु इतका का खुश आहेस ? ,
किती जोशात नाचतोयस....!!!
...
.
.
.
.
.
.
उंदीर म्हणतो ," मित्रा तुला नाय कळणार ते , माझ्यालग्नाच्या अगोदर मी पण वाघ होतो":