शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

कसा असतो माणूस ?

माणूस दिसायला इतका खराब नसतो जितका तो आधार कार्डावर दिसतो,
अन् इतका देखणा ही नसतो जितका तो वॉट्सअपच्या डीपी मध्ये दिसतो..!
माणूस इतका वाईट पण नसतो, जितका त्याची बायको समजते..
अन् इतका चांगला पण नसतो,
जितकी त्याची आई समजते..!!
 
तो नक्की कसा असतो? हे फक्त त्याच्या मित्रांनाच ठाऊक असते