बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

कॉफीचे रंग किती ?

वेटर : या साहेब बसा. आपल्याला ब्लॅक कॉफी घ्यायला आवडेल का?
गुंडोपंत : आधी हे सांग की तुमच्या कॉफी हाऊसमध्ये कोणकोणत्या रंगाची कॉफी मिळते.