गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 22 नोव्हेंबर 2014 (00:56 IST)

गरीब रुग्णाच्या सेवेत माझा घाम वहावा... शुभ प्रभात.

"हे देवा,माझे पाय हे अपंगांचे पाय व्हावेत ,
माझे डोळे हे अंधांचे डोळे व्हावेत दुःखात अश्रू ढाळंनार्‍यांचे  
सांत्वन करण्यासाठी माझी जीभ
सदेव कामी यावी .
गरीब रुग्णाच्या सेवेत माझा घाम वहावा,
माझ्यादारी आलेला अतिथी
कधीही उपाशी परत न जावा .
हे देवा,आपल्या या बालकाला एवढी
पात्रता अवश्य प्रदान करा."
 
!!!...शुभ प्रभात....शुभ दिन...!!!