बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जानेवारी 2015 (17:22 IST)

जीवनात एवढ्याही चुका करू नका...

जीवनात एवढ्याही चुका करू नका,
कि पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल
आणि ........
     रबराला एवढाही वापरू नका,
     कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल.