शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. इतर
Written By
Last Modified: शनिवार, 25 ऑक्टोबर 2014 (14:12 IST)

जेवण्याची पंगतीत

एकदा Gappu आणि pappu एका जेवण्याच्या पंगतीत
जेवत असतात
तेव्हा त्यांना एक माणूस येऊन विचारतो... "तुम्ही कोण?"
Gappu - "मी मुला कडून आलोय.."
Pappu - "मी मुलीकडून आलोय.."
. .
.
.
.
.
. .
. .
विचारपूस करणारा माणूस - " चपलेने मारीन माकडांनो; हे तेराव्याचे जेवण आहे...