शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 18 डिसेंबर 2014 (17:30 IST)

दुसर्‍याला आपली गरज...

दुसर्‍याला आपली गरज असते, तेव्हा आपण बिझी आहोत, हे म्हणणं सोपं असतं. पण आपल्याला कुणाची गरज असते, तेव्हा त्यानं बिझी आहे, असं उत्तर दिलं, तर मात्र फार त्रास होतो.