शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

देशस्थ Vs कोकणस्थ

देशस्थ: तुमच्याकडे गणपती किती दिवस बसतो  ??
 
कोकणस्थ: दिड दिवस !!!
 
देशस्थ:   किती हा चिकटपणा ?? 
 
कोकणस्थ: तुमच्याकडे किती दिवस बसतो ???
 
देशस्थ: दहा दिवस
 
कोकणस्थ:  गणपती कशाची देवता आहे ??
 
देशस्थ: बुद्धीची !!!
 
कोकणस्थ: मग बरोबर आहे.....आम्हाला दिड दिवस पुरतो