बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 8 ऑक्टोबर 2015 (12:05 IST)

दोन अश्रू आले तर ते....

कासवाच्या गतीने का होईना 
 
पण रोज थोडी थोडी प्रगती करा
 
खूप ससे येतील आडवे
 
बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा
 
जर तुम्हाला तुमची 
 
श्रीमंती मोजायची असेल
 
तर नोटा मोजू नका
 
कधी चुकून डोळ्यांत 
 
दोन अश्रू आले तर ते 
 
पुसायला किती जण येतात
 
ते मोजा..!!!