गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

धार असलेले शब्द मन कापतात!

शब्द बोलताना शब्दाला धार
 
नको तर आधार असला पाहिजे. 
 
कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि 
 
आधार असलेले शब्द मन जिंकतात.!