शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 8 ऑक्टोबर 2015 (11:58 IST)

नाणी आणि नोटा

'नाणी' नेहमी मोठा आवाज करतात,
मात्र 'नोटा' अतिशय शांत असतात.
ज्यांना अधिक किंमत असते ते कधी ओरडून सांगत
नाहीत
आणि
ज्यांना फारशी किंमत नसते तेच मोठमोठ्याने आपले
महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करतात...!