गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 9 एप्रिल 2015 (17:17 IST)

पिण्यात गेले

गण्या: का रे बंड्या, हल्ली तुझ्याभोवती मित्रांचा गराडा दिसत नाही. कुठे गेले तुझे मित्र?

बंड्या: काही पुण्यात गेले, काही पिण्यात गेले!