गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पुणेरी आभारप्रदर्शन

एखाद्या माणसाला गाडीवर लिफ्ट दिल्यानंतर उतरतानाचे आभारप्रदर्शन बघा...
 
नाशिक: धन्यवाद भाऊ!
 
कोल्हापूर: लई आभार मित्रा!
 
मुंबई: Thank You So Much
 
पुणे: तुम्ही परत किती वाजता जाणार?