बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

प्रेम काय?

एकदा एक कवीने हृदयाला विचारले: मला सांग.. प्रेम काय आहे?
.
.
.
.
.
.
.
.
हृदयाने लगेच सांगितले: अरे ए.. माझे काम आहे रक्तप्रवाह पाहणे. हे असले आउट ऑफ सिलॅबस प्रश्न मला नको विचारत जाऊस!