गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By वेबदुनिया|

बायको गेली माहेरी...

श्याम - काल रात्री घरी पोहोचल्यावर बराच वेळ दार ठोठावत राहिलो, पण बायकोने दार उघडले नाही, मला रात्र बाहेरच काढावी लागली.

राम- मग सकाळी तिला रागावलास कि नाही?

श्याम -  नाही रे, सकाळी उठल्यावर लक्षात आलं कि बायको माहेरी गेली आहे आणि किल्ली माझ्या खिशातच आहे.