गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2015 (10:47 IST)

बुद्धिबळचा खेळ

बुद्धिबळ खेळताना सुद्धा 
एखादी चाल मागे
घ्यावी लागते...
अगदी तसंच आहे आयुष्याच...
आयुष्यात वाटचाल
करताना कधी कधी काही पाऊले
मागे वळवावी लागतात...!
काही पाऊले मागे म्हणजे 
हार नाही...!
४ पावलं मागं आल्याशिवाय 
लांब उडी मारू शकत नाही..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा