गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By
Last Modified: शनिवार, 17 मे 2014 (17:17 IST)

मराठी विनोद : इट्स ओके

गर्दीत चालता चालता कुशाभाऊंचा एक मुलीला धक्का लागला.
कुशाभाऊं : sorry
 
मुलगी (फणकारून) : डोळे फुटलेत का?
 
कुशाभाऊं
घाबरून गुपचूप तिचा मागून चालू लागले. एवढ्यात एका तरुणाचा त्या मुलीला
धक्का लागला. तो पण sorry म्हणाला. मुलगी (लाजत) : इट्स ओके.
 
कुशाभाऊं (दबकत) : माझ्या sorry च काय स्पेलिंग चुकीच होत?