शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

मराठी विनोद : टीचरशी प्रेम करणे फारच मुश्किल!

WD
गंपू:- किती मुश्कील आहे यार टीचर शी प्रेम
करणे
झंम्पू-: का रे.?
गंपू :- अरे २५ पानांचे प्रेम पत्र लिहिले तर
वेडीने
Assignment समजून खाली sign
केली आणि वरून
कॉमेंट पण लिहिली कि अक्षर सुधरावे,
शुद्धलेखनाच्या चुका सुधाराव्यात आणि चक्क
१०
पैकी ७ मार्क पण दिलेत.