गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. इतर
Written By
Last Modified: बुधवार, 20 ऑगस्ट 2014 (17:45 IST)

मराठी विनोद : मी तुला गर्लफ्रेंड देईन

भिकारी - मला काहीतरी खायला द्या.
माणुस - मी तुला वोडका देईन.
भिकारी - मी पीत नाही.
माणुस - मी तुला सिगारेट देईन.
भिकारी - मी ओढत नाही.
माणुस - चल तुला रेसकोर्स ला नेतो.
भिकारी - मी सट्टा लावत नाही.
माणुस - मी तुला गर्लफ्रेंड देईन.
भिकारी - नको, मी फक्त माझ्या बायकोवर प्रेम
करतो.
माणुस - मी तुला जेवन देईन, पण त्या आधी तु
माझ्या घरी चल.
भिकारी - का?
माणुस - मला माझ्या बायकोला दाखवु दे, जे दारू पीत
नाहीत, सिगारेट ओढत नाहीत, सट्टा खेळत नाहीत, फक्त आपल्या बायकोवर प्रेम करतात, त्यांची काय अवस्था होते.