गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. इतर
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 जून 2014 (15:04 IST)

मराठी विनोद : मुलांची Mentality

मुलांची Mentality कशी असतेते बघा..
एखाद्या मुलीने जर मवाली टाईपचा मुलगा पटवलां, तर मुलं बोलणार -
"काय या मुली पण ना.. हाच मिळाला का..? च्या आयला ही पण
त्यातलीच....आम्ही चांगले यांच्यापेक्षा.. ­.."
.
.
.
.
.
आणि जर एखादा पैशावाला, प्रोफेशनल पटवलां तर बोलणार
-"या आजकालच्या मुलीँना फक्त पैसा पाहिजे.."
मग या मुलींनी करायचं तरी काय??