बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. इतर
Written By
Last Modified: सोमवार, 29 सप्टेंबर 2014 (16:06 IST)

मराठी विनोद : लाल-पिवळी साडी

एका माणसाच्या काळ्याकुट्ट बायकोने लाल-पिवळी साडी घातली.
 
बायको : या नवीन साडीत मी कशी दिसते?
 
नवरा : कोळशाच्या फॅक्टरीत आग लागल्यासारखी..