गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. इतर
Written By
Last Modified: मंगळवार, 28 ऑक्टोबर 2014 (15:33 IST)

मराठी हास्यकट्टा : सेक्रेटरीची वाट पाहतोय

शिक्षक : मुलांनो, चला वह्या काढा. पेन हातात घ्या आणि निबंध लिहा, विषय आहे, मी अब्जाधीश झालो तर
 
सगळी मुलं निबंध लिहू लागतात. बाळू एकटाच बसून राहिलेला असतो.
 
शिक्षक- बाळू, तुला नाही का निबंध लिहायचा? असा का बसलायस?
 
बाळू- सर, मी माझ्या 
 
सेक्रेटरीची वाट पाहतोय.