मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

मी एकुलती एक

WD
राणी : मिकू, तुला किती बहिण भाऊ आहेत ?
मिकू : ८
राणी : आई बापाला काही काम नव्हते का ?
मिकू : तुम्ही किती आहात ??
राणी : मी एकुलती एक आहे.
मिकू : बापात दम नव्हता का ?..