शनिवार, 20 एप्रिल 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
मी,माझी बायको आणि तिची आई
A renowned Marathi film producer planned to remake Hollywood classic
"The Good ,The Bad and The Ugly " in Marathi.
After lot of brainstorming
He named it ....
मी,माझी बायको आणि तिची आई
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे धार्मिक आणि तीर्थक्षेत्र आहे. इथे भारतीय धर्माची बरीच स्मारके, देऊळ आणि पावित्र्य स्थळे आहेत. चला जाणून घेऊ या थोडक्यात माहिती.
कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण
सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर अशा शहरांची सैर केली जाते. मात्र याराज्यात सुंदर आणि नयनरम्य अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे बूंदी.
पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण भारतातल्या सर्व पर्यटकांचे हे आवडते सहलीचे ठिकाण आहे. घनदाट उष्णकटिबंधाच्या जंगलामधून पलरुवीला जाणे हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे.
रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या शहराला मुख्यत्वेकरून दोन गोष्टींसाठी ओळखले जाते पहिले म्हणजे श्री. रामनाथ स्वामी मंदिर, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि दुसरे श्री एपीजे अब्दुल कलाम यांच्या सारख्या एक उत्कृष्ट वैज्ञानिकाची जन्मभूमी म्हणून. रामेश्वरमला हे शहर जवळील गावास पांबन या सागरी सेतू मुळे जोडले गेले आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
निसर्गाचा आनंद घेण्यासाठी दादरा आणि नागर हवेली भेट द्या
महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये वसलेल्या दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाला निसर्गाने वरदान दिले आहे. इतिहासात असा उल्लेख आहे की या प्रदेशावर 1779 पर्यंत मराठ्यांची आणि नंतर 1954 पर्यंत पोर्तुगीज साम्राज्याची सत्ता होती. दादरा आणि नगर हवेली हे 11 ऑगस्ट 1961 रोजी भारतात विलीन झाले, तेव्हापासून दरवर्षी 2 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो.
सानंदच्या रंगमंचावर विजय केंकरे यांचे मास्टर माइंड हे रोमांचकारी नाटक
सानंद ट्रस्टच्या पाच प्रेक्षक गटासाठी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजय केंकरे दिग्दर्शित 'मास्टर माईंड' या थ्रिलर नाटकाचे सादरीकरण 20 एप्रिल 2024 रोजी पासून स्थानिक यू. सी.सी ऑडिटोरियम (देवी अहिल्या विद्यापीठ, खंडवा रोड, इंदूर) येथे होणार आहे.
कन्नडमध्ये बोलल्याबद्दल अभिनेत्री हर्षिका पूनाचा यांच्यावर हल्ला
मुंबई कन्नड अभिनेत्री हर्षिका पूनाचा आणि तिचा नवरा, अभिनेता भुवन पोन्नण्णा यांची अलीकडेच बेंगळुरूमध्ये एक भयानक चकमक झाली जेव्हा फ्रेझर टाउन परिसरात त्यांच्या स्थानिक कन्नड भाषेत बोलल्याबद्दल पुरुषांच्या गटाने त्यांच्यावर हल्ला केला.
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा अपघात!
प्रसिद्धी अभिनेत्रीचा मोठा अपघात, अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री ‘ये है मोहब्बतें’ या हिंदी मालिकेतून घराघरांमध्ये पोहचली होती. चाहत्यांचे खूप प्रेम या मालिकेला आणि या अभिनेत्रीला मिळाले होते. अशी प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा मोठा अपघात झाला असून, मिळालेल्या माहितीनुसार तिच्या हाताची दोन हाडे तुटली असून शस्त्रक्रिया केली जाणार आहे असे दिव्यांकाचे पती दहियाने माहित दिली.
‘रात के ढाई बजे’ गाण्यातील प्रियांका चोप्राच्या लूकशी साधर्म्य असलेला नेहा हरसोराचा मराठमोळ्या नववधूचा लूक!
प्रियांका चोप्राच्या लूकशी साधर्म्य असलेल्या आपल्या, लग्नसोहळ्यातील लूकबद्दल सांगत आहे ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘उडने की आशा’ या मालिकेत सायलीची भूमिका करणारी नेहा हरसोरा प्रेक्षकांसमोर दर्जेदार मालिका सादर करण्याची परंपरा सुरू ठेवत, ‘स्टार प्लस’ वाहिनीने आजवर स्पर्श न केलेल्या आणखी एका विषयाला हात घातला आहे आणि ‘उडने की आशा’ ही नवी मालिका पेश केली आहे. या मालिकेत कंवर ढिल्लन (सचिन) आणि नेहा हरसोरा (सायली) यांनी प्रमुख भूमिका वठवल्या असून सचिन आणि सायली यांच्या प्रेमाची गाथा आणि नातेसंबंधांची गुंतागुंत या मालिकेतून सादर केली जात आहे.