शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

राग की संताप?

बंड्या: मला राग आणि संताप यातील फरक सांग बरं?

गण्या: मला राग आला की, मी नेहमी बाहेर हिंडत असतो. माझ्या बायकोला संताप आला की ती घरातच आदळआपट कराला सुरुवात करते. हा फरक आहे बघ!