गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 26 सप्टेंबर 2015 (17:46 IST)

व्हाट्सअप मॅसेज : आरती

गुरूजी - आरती झाल्यावर आपण गोल गोल का फिरतो....?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बंडु - आरती ला कोण कोण आलं आहे ते बघायला....