बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 9 फेब्रुवारी 2016 (14:25 IST)

व्हॅलेंटाईन्स रोझेस

व्हॅलेंटाईन डे वर:
 
          स्थळ अर्थात...... पुणे
 
वडील: आज तुला जितके रोझेस मिळतील तेवढे घे कोणालाच नाही म्हणू नको.

मुलगी: का...??

वडील: आपण गुलकंद करून खाऊ....