शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

सनी लिओनची अगाध महिमा

सकाळी घाई-घाईत डबा घेतला आणि 
चपात्या एका पेपरमध्ये
गुंडाळून
 आणल्या, 
जेवायला बसलो तर काय 
आश्चर्य......चपात्या गरमच होत्या,
 
कुतूहल म्हणून ज्या पेपरमधून चपात्या 
गुंडाळून 
आणल्या होत्या तो पेपर पाहिला,
 
:
 
:
 
:
 
:
 
तर त्यावर सनी लिओनेचे चित्र होते.
 
 
अगाध महिमा....