गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

स्वप्न पुर्तीसाठी 1 आयुष्य सुध्दा कमी असते

स्वप्न पाहण्यासाठी 1 रात्र सुध्दा जास्त
असते पण स्वप्न पुर्तीसाठी 1 आयुष्य सुध्दा कमी असते,
देव देताना इतकं देतो की कुठं ठेवावं तेच
सुचत नाही अन् घेताना इतकं घेतो की जगावं
की मरावं हे सुचत नाही.......