गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2016
Written By वेबदुनिया|

अंक ज्योतिषाने जाणून घ्या कसा असेल गुरुवार ?

भविष्यात होणा-या घटना जाणून घेण्यासाठी ज्योतिष शास्त्रात बरेच प्रकार सांगितले आहेत. त्यातलाच एक प्रकार अंक ज्योतिष आहे. अंक ज्योतिषानुसार जाणून घ्या गुरुवारचा दिवस कसा राहील तुमच्यासाठी.

 
WD

 

अंक एक - वाहन क्रय करण्याचे योग. प्रयत्नांनी यश संपादन. संबंधांवर विशेष लक्ष द्या. जास्त प्रयत्न करावे लागतील.

 

पुढील पानावार पहा अंक दोन


WD

अंक दोन - संतोषप्रद वातावरण राहील. कार्य स्थिति अनुकूल रहाण्याची शक्यता. कामं वेळेत पूर्ण होतील. विशेष सहयोग, मार्गदर्शन मिळेल.

पुढील पानावार पहा अंक तीन


WD

अंक तीन - विशेष उन्नतिकारक योगांमुळे मनात प्रसन्नता राहील. जीवनात विविधतापूर्ण वातावरण निर्मित होईल. रागावर नियंत्रण ठेवा.

पुढील पानावार पहा अंक चार


WD

अंक चार- महत्वाकांक्षेनुसार कामे होतील. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. विरोधकांपासून त्रास होण्याची शक्यता.

पुढील पानावार पहा अंक पाच


WD

अंक पाच - सामाजिक कामात सन्मान प्राप्त होईल. नोकरीत स्थिति चांगली राहील. उदार मनाने व क्षमावान व्यवहाराने लाभ होईल. व्यापार चांगला चालेल.

पुढील पानावार पहा अंक सहा


WD

अंक सहा- आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. पूंजी निवेशामुळे लाभ होण्याची शक्यता. आत्मविश्वास वाढेल.

पुढील पानावार पहा अंक सात


WD

अंक सात - पद-प्रतिष्ठे संबंधी कामांमध्ये लोकप्रियता वाढेल. धार्मिक क्षेत्रात भाग्यवर्धक यात्रा योग. कलात्मक कार्य होतील.

पुढील पानावार पहा अंक आठ


WD

अंक आठ - मित्रांच्या भेटी. दोस्ती अधिक घट्ट होईल. भरपूर खर्च करण्याएवढा पैसा येईल. महिलांच्या लक्षामुळे घरात सुख. आरोग्य ठीक. उत्साह राहील.

पुढील पानावार पहा अंक नऊ


WD

अंक नऊ - वादांपासून लांब रहा. मित्रवर्ग, मुलांच्यासंबंधी कामात वेळ जाईल. आर्थिक क्षेत्रात शोधपूर्ण काम होण्याचा योग.