testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आज तुमचा वाढदिवस आहे (11.11.2014)

birth 11
वेबदुनिया|
ज्या लोकांचा 11 तारखेला झाला आहे त्यांचा मूलक 1+1= 2 असेल. या मूलकाला चंद्र ग्रह संचलित करतो. चंद्र
ग्रह मनाचा कारक असतो. तुम्ही फारच भावुक असता. तुम्ही स्वभावाने शक्की असता. दुसर्‍यांच्या दुःखाने तुम्हाला त्रास होणे ही तुमची कमजोरी आहे. तुम्ही मानसिक रूपेण स्वस्थ असता पण शारीरिक रूपाने कमजोर असता.
चंद्र ग्रहाला स्त्री ग्रह मानण्यात आले आहे. म्हणून तुम्ही अत्यंत नरम स्वभावाचे असता. तुमच्यात नाममात्राचा अभिमान नसतो. चंद्राप्रमाणे तुमच्या स्वभावात चढ-उतार येत असतो. जर तुम्ही तुमच्या घाईगडबडीच्या स्वभावावर संयम ठेवले तर तुम्ही फार यशस्वी व्हाल. > शुभ दिनांक : 2, 11, 20, 29 > शुभ अंक : 2, 11, 20, 29, 56, 65, 92

शुभ वर्ष : 2027, 2029, 2036

ईष्टदेव : महादेव, भैरव

शुभ रंग : पांढरा, फिकट निळा, सिल्वर ग्रे

हे वर्ष कसे जाईल
ज्यांची जन्म तारीख 2,11,20,29 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष अतिउत्तम राहणार आहे. एखाद्या महत्त्वपूर्ण कार्यात यश मिळेल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल. नोकरी-व्यवसाय कारणार्‍या व्यक्तींसाठी हे वर्ष प्रगतीकारक असेल. मानसिक सुख-शांती मिळेल. शुभ वार्ता कानी पडेल. शत्रू निष्प्रभावी होतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल. व्यापारी वर्ग अनुकूल स्थितीत राहतील. दांपत्य जीवन सुखमय राहील.

मूलांक 2च्या प्रभावातील विशेष व्यक्ती
* हिटलर
* अमिताभ बच्चन
* महात्मा गांधी
* ‍लाल बहादूर शास्त्री
* थॉमस अल्वा एडिसन


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

चंद्र ग्रहण: हे पदार्थ दान करा

national news
* आपण संपत्ती संबंधी विवादात अडकलेले असाल तर ग्रहणानंतर तिळाने तयार मिष्टान्न दान ...

चंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम

national news
काय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...

देवदर्शनापूर्वी काय करावे?

national news
* देवळाच्या पायऱ्या चढत असताना उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श करून हात भ्रूमध्या ...

वेग वेगळ्या प्रसंगासाठी होतो चौरंगाचा वापर

national news
चौरंग म्हटल्यावर डोळय़ासमोर येते ते चार पायांचे चौकोनी आकाराचे ठेंगणे आसन. या चौरंगालाच ...

देवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..

national news
देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये. स्त्रियांनी केव्हाही तुळस ...

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...