testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

एप्रिल 2014 महिन्यातील मासिक भविष्यफल

Last Updated: सोमवार, 31 मार्च 2014 (17:34 IST)
मेष : महत्त्वाकांक्षी व धाडसी तरुण मंडळींनी आपले बस्तान नीट बसवून घ्यावे. त्यांना व्यवसायाची नवीन दालने खुली होतील. त्याचा त्यांनी फायदा करून घ्यावा. बदली आणि बढतीची शक्यता मार्चपर्यंत आहे. कौटुंबिक सौख्याचा दृष्टीने वर्ष आव्हानाचे आहे. जोडीदाराशी चर्चा आणि विचारविनिमय करून कोणतेही निर्णय घेणे योग्य ठरले. वास्तूची कल्पना साकार व्हावी. विवाहेच्छू, होतकरू तरुण मंडळींचे शुभमंगल ठरावे. वि‍द्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती मात्र साधारण राहील. शुभरंभ तांबडा, शुभरत्न पोवळे व आराध्य दैवत गणपती आहे.

वृषभ
:
नोकरीमद्ये संस्थेकडून नवीन वर्षाच्या सुरुवातीला बरेच प्रोत्साहन मिळेल. पगारवाढ किंवा नवीन भत्ते मिळतील. चांगल्या प्रोजेक्टकरिता निवड होईल, परंतु त्यानंतर मात्र कामाचा तणाव खूपच वाढेल. नोकरी किंवा उच्च शिक्षणाकरिता परदेशात जायचे आहे, त्यांना बरेच कष्ट पडतील. प्रॉपर्टी किंवा घरामधले बराच काळ रेंगाळत पडलेले प्रश्न असतील तर तडजोडीतून सुवर्णमध्य काढा. विवाहोत्सुकांना कौटुंबिक जीवनात पदार्पण करता येईल. गुरूचे पाठबळ चांगले लाभत असल्यामुळे यंदा तुमच्या हातून कही घरगुती जबाबदार्‍या पार पडतील. वृद्धांच्या अनुभवाचा फायदा करून घ्यावा. तसेच आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.

मिथुन : ज्यांना परदेशात जायचे आहे अशा मुलांकरिता आईवडिलांना पैशाची बरीच मोठी तरतूद करावी लागेल. तरुण-तरुणींनी प्रेमसंबंधात अति घाई संकटात नेईल हे लक्षात ठेवावे. विवाहोत्सुक तरुणांना एप्रिल हा महिना अनुकूल आहेत, पण त्यांनी निर्णय घाईने घेऊ नये. या महिन्यात प्रकृतीच्या तक्रारी अगर अन्य कारणाने मानसिक अस्वस्थता जाणवेल. मात्र, काळजीचे कारण नाही. मिथुन रास ही द्वीस्वभावी, वायू तत्त्वाची, जिचा अधिपती बुध आहे व चिन्ह जुळी मुले आहेत. शुभ रंग पिवळा-हिरवा, शुभरत्न - पाचू, टोपाझ व आराध्य दैवत पांडुरंग-विष्णू आहे.


यावर अधिक वाचा :

हिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण?

national news
हिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...

मधुचंद्राच्या रात्रीसाठी सत्यवतीने ऋषींसमोर ठेवल्या होत्या ...

national news
जेव्हा पराशर ऋषींनी सत्यवतीसोबत संबंध बनवण्याची इच्छा झाली तेव्हा तिने 3 अटी ठेवल्या... ...

आपल्याला पितृदोष आहे, हे कसा ओळखाल?

national news
आपल्याला पितृदोष आहे किंवा नाही, हे ओळखण्यासाठी आपल्याकडे कुंडली असणे आवश्यक असते. परंतु ...

अधिक मास: काय दान करावे?

national news
अधिक मासात अर्थात पूर्ण महिन्यात शुक्ल व कृष्ण पक्ष येत असून कोणत्या तिथीला काय दान करावे ...

स्नानाचे महत्त्व

national news
स्नान म्हणजे शरीराची शुद्धी करणे. सकाळी उठून अंघोळ केल्याशिवाय मनुष्याने काहीही खाऊ पिऊ ...
Widgets Magazine

पोलीस शिपायाने चक्क ३ लग्नं केली पुण्यातील गोष्ट

national news
पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यांतर्गत सेवेत असलेल्या या पोलीस शिपायाने चक्क ३ लग्नं केली ...

सायन रूग्णालयातील निवासी डॉक्टरही आजपासून संपावर

national news
मुंबई येथील जे जे रुग्णालयात डॉक्टरला बेदम मारहाण प्रकरणी आता सायन रूग्णालयातील निवासी ...

विधार्भात पाणी प्रश्न पेटला जीवण प्राधिकरणच्या एका ...

national news
पाण्यासाठी नागरिकांचा उद्रेक झालाय. वडगाव चौकात पाणीटंचाईच्या प्रश्नातून जीवण ...

कुमारस्वामींचे लग्न झाले तेव्हा दुसरी पत्नी आली होती

national news
कर्नाटकचे संभाव्य मुख्यमंत्री व जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांच्यापेक्षा लोकांना ...

लवकरच एसटीत व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम वेळ आणि थांबे कळणार

national news
सर्वांची लाडकी आणि सार्वजनिक वाहन व्यवस्था असल्लेली जीवन वाहिनी असलेली लालपरी अर्थात एसटी ...