testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दैनिक राशीफल (25.11.2014)

वेबदुनिया|
मेष : एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल.
वृषभ : आपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल. > मिथुन : शांत राहाण्याचा प्रयत्न करा. पोरकटपणा करणे टाळा नाहीतर इतरांवर चूक प्रभाव पडणे शक्य आहे. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या. > कर्क : योजनांमध्ये परिवर्तन करणे आपणास इतर कार्य करण्यासाठी प्रवृत्त करेल. कार्ययोजनेला अमलात आणण्याचे प्रयत्न करा.

सिंह : घरातील वातावरण आनंददायी राहील. आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता. आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा.

कर्क : आर्थिक करारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. ज्या व्यक्तीकडे फुकट घालवण्यासाठी वेळ आहे त्याचे ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपला सल्ला त्याला द्या.

कन्या : पैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो. आपणास काही अधिक जबाबदार्‍या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्म-संयंमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल.

तूळ : जर आपणास आपली नाती जुने झाल्याचे वाटत असेल तर आपल्या नात्यांमध्ये नवे उत्साह भरण्यासाठी आजच्या दिवसाचा उपयोग करा. काही वचन द्या आणि आरोप-प्रत्यारोप किंवा वादविवाद टाळा.

वृश्‍चिक : आजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय ठरावण्यास साहाय्यक असू शकतो. आपण जीवनात पाहिजे असलेल्या वस्तुंवर लक्ष द्या व पूर्ण विश्वासाने त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करा.

धनू : सुख-शांतीचे वातावरण राहील. मनोविनोदनामध्ये वेळ खर्च होईल. व्यापार-व्यवसाय सहज राहील. कौटुंबिक सभासदांचा सहयोग मिळेल.

मकर : व्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल.

कुंभ : उत्साहजनक वार्ता मिळाल्याने आनंदित राहाल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. लोकप्रसिद्धि वाढेल व व्यापारात उत्तम योग.

मीन : काही नवीन संधी मिळतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल.


यावर अधिक वाचा :

म्हणून अन्नावर कधी राग काढू नये...

national news
ताटावरून उठविणे, उठणे, ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते. माणसाच्या हातून कळत नकळत काही ...

अंघोळ करताना पाण्यात या वस्तूंचा वापर केल्याने धनलाभ होतो

national news
अंघोळ करताना व्यक्तीचे शरीर निरोगी राहत. त्याला बर्‍याच प्रकारच्या आजारांपासून मुक्ती ...

श्री गजानन महाराजांचे शेगाव

national news
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...

आरतीत कापूर का लावतात, जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक

national news
शास्त्रानुसार देवी- देवासमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते.

महाभारतात कृष्‍णाने केलेल्या 5 फसवणुकी

national news
पृथ्वीवर कृष्णाचा जन्म, वाईटचे सर्वनाश आणि धर्मची स्थापना करण्यासाठी झाला होता. त्यांचे ...
Widgets Magazine

98 व्या वर्षीही योगसाधना

national news
जगातील अन्य अनेक संस्कृतींप्रमाणे प्राचीन भारतीय संस्कृती लोप पावलेली नसून आजही ती जिवंत ...

अॅमेझॉन प्राईम : आता महिन्याभराचे सबस्क्रीप्शनही घ्या

national news
आता अॅमेझॉन प्राईमचे सबस्क्रीप्शन हवे असल्यास १ वर्षासाठी घेणे बंधनकारक होते. मात्र आता ...

नास्तिक लोकांपेक्षा आस्तिक लोक दीर्घायुषी

national news
नास्तिक लोकांपेक्षा आस्तिक लोकांची दीर्घायुषी होण्याची शक्यता जास्त असते. आस्तिक लोक ...

यूएईत ४८ तासांपर्यंत थांबण्यासाठी व्हिजाची गरज नाही

national news
यूएई सरकारनं पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जगातील कुठल्याही कोपऱ्यात प्रवास करताना या ...

अकरा महिन्याच्या मुलाने रिमोटचा सेल गिळला

national news
पुण्यातील आळंदी येथे अकरा महिन्याच्या मुलाने रिमोटचा सेल गिळला आहे. हुजैफ तांबोळी असे या ...